श्रीमद्भगवद्गीतेवर आधारित विशेष अभ्यासक्रम
आत्मसाक्षात्काराचे विज्ञान
The Journey of Self Discovery (JOSD) • वैज्ञानिक व तर्कशुद्ध मार्गदर्शन
चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते?
शाश्वत सुखाचा व समाधानाचा शोध
देव खरंच अस्तित्वात आहेत का?
दैनंदिन जीवनात व्यावहारिक अध्यात्म
मी कोण आहे? (आत्म्याचे मूळ)
श्रीमान कुलशेखर दास
कर व कॉर्पोरेट कायदेतज्ज्ञ
अधिवक्ता, उच्च न्यायालय | शासकीय GST प्रशिक्षक
श्रीमान रूप विलास दास
सी.ई.ओ. वेणू माधुरी ट्रस्ट
पर्यावरण-अध्यात्मवादी व युवा मार्गदर्शक • M.Sc. सुवर्णपदक विजेते
इस्कॉन मंदिर
श्री श्री राधा माधव मंदिर, हरिओम नगर
🗓️ दिनांक: २, ३, ४ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ: सायं. ७:०० ते रात्री ९:००
🎙️ वक्ते: श्रीमान कुलशेखर दास
📞 संपर्क: +91 98231 40705 (श्री. नितीन मोहिते)
श्रीवास आंगण (आर. के. नगर)
श्रीवास आंगण, आर. के. नगर
🗓️ दिनांक: २, ३, ४, ५ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ: सायं. ७:०० ते रात्री ९:००
🎙️ वक्ते: श्रीमान रूप विलास दास
📞 संपर्क: श्री. प्रवीण हुदले +91 94052 79191 · सौ. मेघा हुदले +91 78877 19191