चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते?
शाश्वत सुखाचा व समाधानाचा शोध
देव खरंच अस्तित्वात आहेत का?
दैनंदिन जीवनात व्यावहारिक अध्यात्म
मी कोण आहे? (आत्म्याचे मूळ)
श्रीवास आंगण, आर. के. नगर
श्रीवास आंगण, आर. के. नगर
🗓️ दिनांक: २, ३, ४, ५ ऑक्टोबर २०२६ (४ दिवस)
⏰ वेळ: सायं. ७:०० ते रात्री ९:००
🎙️ मुख्य मार्गदर्शक: श्रीमान रूप विलास दास
📍 पत्ता: श्रीवास आंगण, आर. के. नगर, कोल्हापूर
श्रीमान रूप विलास दास
सी.ई.ओ. वेणू माधुरी ट्रस्ट
पर्यावरण-अध्यात्मवादी व आंतरराष्ट्रीय युवा मार्गदर्शक • M.Sc. सुवर्णपदक विजेते (IIT बॉम्बे सन्मान)