🚩 इस्कॉन मंदिर • वैदिक मराठी पोस्टर
🏡 श्रीवास आंगण पोस्टर पहा 📱 WhatsApp वर पाठवा
इस्कॉन लोगो
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) कोल्हापूर
संस्थापकाचार्य: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
श्रील प्रभुपाद
श्रील प्रभुपाद
🪷 श्रीमद्भगवद्गीतेवर आधारित विशेष अभ्यासक्रम 🪷

आत्मसाक्षात्काराचे विज्ञान

The Journey of Self Discovery (JOSD) • वैज्ञानिक व तर्कशुद्ध मार्गदर्शन

🪷 अभ्यासक्रमाची प्रमुख आकर्षणे

मूलभूत जीवन प्रश्न
चांगल्या लोकांसोबत वाईट का?
चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते?
सुखाचा शोध
शाश्वत सुखाचा व समाधानाचा शोध
देव खरंच अस्तित्वात आहेत का?
देव खरंच अस्तित्वात आहेत का?
व्यावहारिक अध्यात्म
दैनंदिन जीवनात व्यावहारिक अध्यात्म
मी कोण आहे?
मी कोण आहे? (आत्म्याचे मूळ)
ईश्वर एक की अनेक?
ईश्वर एक की अनेक?

🪷 अभ्यासक्रम केंद्र, वेळ व दिनांक

विशेष स्वतंत्र सत्र
इस्कॉन मंदिर, हरिओम नगर

श्री श्री राधा माधव मंदिर (इस्कॉन मंदिर), हरिओम नगर

🗓️ दिनांक: २, ३, ४ ऑक्टोबर २०२६ (३ दिवस)
वेळ: सायं. ७:०० ते रात्री ९:००
🎙️ मुख्य मार्गदर्शक: श्रीमान कुलशेखर दास
📍 पत्ता: इस्कॉन मंदिर, हरिओम नगर, कोल्हापूर
📞 अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क: +91 98231 40705 (श्री. नितीन मोहिते)

🎙️ प्रमुख मार्गदर्शक व वक्ता

कुलशेखर दास

श्रीमान कुलशेखर दास

कर व कॉर्पोरेट कायदेतज्ज्ञ

अधिवक्ता, उच्च न्यायालय | शासकीय GST प्रशिक्षक